maharashtra

⚡परळमध्ये बेस्ट बस आणि टेम्पोची धडक; कोणतीही दुखापत नाही

By Bhakti Aghav

टेम्पो चालकाने अचानक ब्रेक लावले. ज्यामुळे बेस्ट बस मागून टेम्पोला धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्व बस प्रवासी सुरक्षित आहेत.

Read Full Story