⚡बीड सरपंच हत्या प्रकरणाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल CP Radhakrishnan यांची भेट; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
By Prashant Joshi
शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित केली जावी आणि त्यामुळे कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली.