⚡Beed Police Nameplate: वर्दीतील बीड पोलिसांच्या नेमप्लेटवरुन हटवले नाव, महत्त्वाचा निर्णय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बीड पोलीस Beed Police) आता वर्दीत असताना छातीवरील नेमप्लेट (Beed Police Nameplate) वापरताना केवळ स्वत:च्या नावाचा उल्लेख करतील. त्यांच्या नेमप्लेटवरुन आडनाव दूर झालेले पाहायला मिळेल. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.