⚡Bee Attack at Shivneri Fort: शिवजयंती उत्सवापूर्वी शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; 47 जण जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात 47 जण जखमी झाले आहेत. ज्यात पर्यटक आणि शिवभक्तांचा समावेश आहे. घटनेची संपूर्ण माहिती आणि बचाव प्रयत्न यांबद्दल घ्या जाणून.