⚡बँक ऑफ इंडिया कोल्हापूर, सांगली येथे पदभरती, जाणून घ्या पद, पद संख्या, वेतन आणि निवड प्रक्रिया
By टीम लेटेस्टली
बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली (Bank of India Kolhapur and sangli) येथे पदभरती होणार आहे. ही भरती कार्यालयीन सहाय्यक, परिचर या पदांसाठी (Bank Jobs in Maharashtra) होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.