⚡आता प्लॅटफॉर्मवर मोठ्या आकाराच्या वस्तूंवर बंदी, ट्रेनमधील सामानावर वजनाची मर्यादा; वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
By Prashant Joshi
वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पश्चिम रेल्वेने स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर ड्रम आणि इतर तत्सम वस्तू तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.