⚡कोकणात जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार नवी ट्रेन
By Dipali Nevarekar
वांद्रे- मडगाव ट्रेनला एकूण 13 थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी स्थानक असणार आहे.