महाराष्ट्र

⚡काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती

By टीम लेटेस्टली

धानोरकर यांच्या वडिलांची नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पुढच्या काहीच काळात बाळू धानोरकर यांनाही प्रकृतीअस्वास्थ्य जाणवू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेक चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, धानोरकर यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती (Balu Dhanorkar Health Update) देण्यात आली आहे.

...

Read Full Story