महाराष्ट्र

⚡बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By Amol More

पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती.

...

Read Full Story