बदलापूर (Badlapur) येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या कथीत लैंगिक अत्याचार (Sexual Assault) प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांनी आज (24 ऑगस्ट) बंद पुकारला होता.
...