⚡Badlapur Dog Bite Case: बदलापूर येथे 9 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, रेबीजमुळे संशयास्पद मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बदलापूर येथील एका 9 वर्षांच्या मुलीचा महिन्याच्या सुरुवातीला एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला. पीडित मुलीस रेबीज झाल्याची प्राथमिक माहिती आहे.