महाराष्ट्र

⚡नवरदेवाने हुंड्यात मागितला 21 नखी कासव, लॅब्रोडोर कुत्रा आणि 10 लाख रुपये

By टीम लेटेस्टली

एका नवरदेवाने अजब हुंड्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद मधून समोर येत आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं रामनगर भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न जुळलं होतं.

...

Read Full Story