⚡पुण्यात किरकोळ वादातून बार मालकावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
बुधवारी रात्री पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या संजीवनी बार आणि रेस्टॉरंटच्या बाहेर काही लोक गोंधळ घालत होते. बार मालकाने त्यांना या कृत्याबद्दल फटकारले, ज्यामुळे या लोकांनी बार मालकाला बेदम मारहाण केली.