maharashtra

⚡एनसीबीकडून महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री

By Vrushal Karmarkar

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) महाराष्ट्रातील अंमली पदार्थांवर (Drug) वेगाने कारवाई करत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एनसीबीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra police) प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

...

Read Full Story