maharashtra

⚡उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा; MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड

By Prashant Joshi

एमएमआरडीएने सांगितले की, जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात अटल सेतूच्या ऍप्रोच रोडवर खड्डे पडल्याच्या बाबतीत, तपासणीदरम्यान पुलाच्या रॅम्प 5 ला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्यावर काही लहान खड्डे आढळून आले. तो मुख्य पुलाचा भाग नव्हता. त्यानंतर हे खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात आले.

...

Read Full Story