महाराष्ट्र

⚡ पुणे शहराला पाणीकपात होणार नाही याची मी खात्री देत जयंत पाटीलांनी साधला भाजपवर निशाणा

By Vrushal Karmarkar

ते म्हणाले, पीएमसी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) द्वारे अर्थसहाय्यित नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवेल अशी अपेक्षा होती. भाजपने वेळीच हा प्रकल्प राबविला असता, तर अधिक प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडले असते आणि पाटबंधारे विभागाने असे पत्र दिले नसते.

...

Read Full Story