⚡वड्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार केली म्हणून 'जोशी वडेवाले' कडून गर्भवती महिलेसह पतीला मारहाण
By Jyoti Kadam
वडापाव हा मुंबईसह राज्यभरातील अनेकांचा आवडीचा विषय आहे. मात्र माणगीवमध्ये एका दाम्पत्याला वड्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार केली म्हणून थेट मारहाण करण्यात आली.