महाराष्ट्र

⚡किरण गोसावी- एक नाव बारा भानगडी; पुणे पोलिसांचा तपास सुरु

By अण्णासाहेब चवरे

किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या दप्तरी गुन्हा नोंद असलेला आरोपी आहे. 2018 मधील एका फसवणूक प्रकरणात तो पुणे पोलिसांना हवा होता. तो ताब्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत अनेक माहिती आणि खुलासे होऊ लागले आहेत.

...

Read Full Story