maharashtra

⚡पुण्यात 16 मार्च 2025 रोजी गायक अरिजित सिंगचा कॉन्सर्ट; वाहतूक पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध व पर्यायी मार्ग

By Prashant Joshi

हा बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहे. दुपारी 2:00 पासून गेट्स उघडतील, शो संध्याकाळी 5:00 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, पिंपरी चिचवड वाहतूक पोलिसांनी वाहतूक निर्बंध जारी केले आहेत.

...

Read Full Story