महाराष्ट्र

⚡Anil Deshmukh: आपल्याला न केलेल्या गुन्हांची शिक्षा देण्याचं काम सुरु - अनिल देशमुख

By अण्णासाहेब चवरे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआय (CBI) पाठोपाठ ईडी या केंद्रीय संस्थेनेही गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येत आहे. या वृत्ताचा दाखला देत अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

...

Read Full Story