महाराष्ट्र

⚡ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार सीताराम कुंटे यांचा ईडीने नोंदवला जबाब

By अण्णासाहेब चवरे

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीकडून सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा जबाब नोंदविण्यात आला. सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackera) यांचे मुख्य सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आहेत.

...

Read Full Story