महाराष्ट्र

⚡अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी ओला कॅब चालकाला मुंबईतील गोरेगाव येथून अटक

By टीम लेटेस्टली

ओला कॅब (Ola Cab) बुक करुन प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा कथीत विनयभंग (Molesting) केले प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान ओला कॅब (Ola Cab) चालकाने मुलीचा विनयभंग केला तसेच तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले अशी तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती.

...

Read Full Story