By Pooja Chavan
गिरगाव परिसरातील खाडिलकर रोड येथे एका पतीने रागाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...