⚡लग्नात नाचताना धक्काबुक्की केल्याने झाला वाद; दोन अल्पवयीन मुलांनी मिळून केली तरुणाची हत्या
By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात लग्न होते आणि त्यादरम्यान बाळू डान्स करत होता आणि त्यादरम्यान त्याने एका अल्पवयीन मुलाला ढकलले, ज्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण झाले.