महाराष्ट्र

⚡अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंध, एनआयएचा मोठा खुलासा

By टीम लेटेस्टली

मौलवी मुशफिकचे कनेक्शन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. कोल्हे हत्येमध्ये या संघटनेचा किती आणि कितपत सहभाग आहे, या दृष्टिकोनातून एनआयएने आता तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story