maharashtra

⚡उद्या गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

...

Read Full Story