महाराष्ट्र

⚡आंबिल ओढा अतिक्रमणाला हटवण्यासाठी कारवाईला सुरूवात

By टीम लेटेस्टली

सध्या आंबिल ओढ्यामध्ये राहणारे नागरिक मागील 50 वर्ष येथेच राहत आहेत. ऐन पावसाळ्यात अशी घरांवर कारवाई झाली तर बेघर झालेल्यांनी रहायचं कुठे हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

...

Read Full Story