महाराष्ट्र

⚡सर्वांनाच चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करता येणार; मुंबईतील अनुयायांसाठी महापौरांचे आवाहन

By टीम लेटेस्टली

6 डिसेंबर रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) 2021 दादर, चैत्यभूमीवर सर्व नागरिकांना अभिवादन करता येणार आहे असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे. मात्र, या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

...

Read Full Story