⚡हापूस आंब्याच्या किमतीत घट: अक्षय तृतीयेमुळे महाराष्ट्रात पुरवठा वाढला आणि दर उतरले
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai Mango Update: अक्षय्य तृतीया 2025 च्या आधी, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याचा पुरवठा वाढला, ज्यामुळे किमतीत घट झाली. उत्पादन कमी झाल्याने आंब्याचा हंगाम लवकर संपेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.