महाराष्ट्र

⚡शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, बंडखोरांना धडा शिकवणार; प्रियंका चतुर्वेदी यांचा विश्वास

By Bhakti Aghav

शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे. आपल्याला धडा शिकवावा लागेल. भविष्यात आम्ही आणखी ताकदीने येऊ. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वास यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.

...

Read Full Story