⚡शेअर्स गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 7 कोटींची फसवणूक; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे साधला होता संपर्क
By Prashant Joshi
शेअर्सच्या गुंतवणुकीबाबत टिप्ससाठी, 10 डिसेंबर रोजी घोटाळेबाजाने तक्रारदाराशी एक लिंक शेअर केली आणि शेअर केलेल्या लिंकद्वारे ट्रेडिंग ॲप डाउनलोड करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास सांगितले.