maharashtra

⚡Cyber Fraud Helpline: सायबर फसवणूक झाल्यास मदत मागण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cyber Fraud Helpline: तुमची सायबर फसवणूक झाली तर कोठे मदत मागाल? फेक व्हॉट्सॲप ॲड किंवा इतर फसवणुकीसाठी येथे दिलेल्या हेल्पलाईन किंवा संकेतस्थळाशी संपर्क साधून आपण नक्की मदत मिळवू शकता. अकोला पोलिसांनी याबाबत जनजागृती सुरु केली आहे.

...

Read Full Story