maharashtra

⚡अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन, पावसावचा निबंध, पाऊस कविता; विद्यार्थ्यांनो घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

पाऊस गाणी, पावसावरच्या कविता (Rain Poetry), पावसातील प्रेम, अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन, पावसावरचा निबंध ( Paus Nibandh in Marathi) या गोष्टी जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात आलेल्या असतात. प्रत्येकानेच कधीतरी शाळेत हा लिखान प्रकार अनुभवलेला असतो. नेहमीच येतो पावसाळा, तसेच शालेय जीवनात प्रत्येक वर्षी पावसावर काही ना काही लिहावे, वाचावे लागते.

...

Read Full Story