maharashtra

⚡अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील; निकालापूर्वी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा दावा

By Bhakti Aghav

उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) अजित पवारांचा (Ajit Pawar) मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.

...

Read Full Story