महाराष्ट्र

⚡Shiv Sena-NCP Alliance: आता तसलं काही डोक्यात नाही, तेव्हा पत्रकार परिषद घेऊन सांगतो- अजित पवार

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena-NCP) यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीबाबत (Shiv Sena-NCP Alliance) दोन्ही पक्षांचे नेते सूचक विधाने करत आहेत. ही विधाने आणि प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या वृत्तांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच प्रसारमाध्यमांनी विचारले.

...

Read Full Story