महाराष्ट्र

⚡कोर्टाचा दणका, अजित पवार यांच्या पक्षाकडून 'घड्याळ' चिन्हाबाबत प्रसारमाध्यमांतून निवेदन प्रसिद्ध

By अण्णासाहेब चवरे

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आज (16 एप्रिल) प्रसारमाध्यमांनी अधिकृतरित्या निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ (NCP Election Symbol) या निवडणूक चिन्हाबाबत विशेष उल्लेख करुन माहिती देण्यात आली आहे.

...

Read Full Story