महाराष्ट्र

⚡अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव; शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान

By टीम लेटेस्टली

सभापतींचा आदेश चुकीचा असल्याचे सांगत अजित पवार गटाने शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी पाटील यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.

...

Read Full Story