⚡आळंदीकडे जाणाऱ्या पालखीमध्ये कंटेनर घुसल्याची धक्कादायक घटना
By टीम लेटेस्टली
शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती . दरम्यान ट्रक चालकाला डूलकी लागल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला व हा ट्रक या दिंडीमध्ये घुसला.