महाराष्ट्र

⚡उत्पल पर्रीकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपला लगावला टोला

By Vrushal Karmarkar

भाजपने जे पेरले, तेच पीक मिळाले आहे. त्यामुळे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसही काय करणार? यादरम्यान माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री दीपक पौसकर यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना भाजपविरोधात तोडण्यात आले आहे.

...

Read Full Story