महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत

By Vrushal Karmarkar

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पोहोचले, जिथे भाजपचे आमदार राजकीय गोंधळात मुक्काम करत आहेत. येथे त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

...

Read Full Story