महाराष्ट्र

⚡निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत लग्न केले, आता त्यांच्यात वधू कोण आहे हे मला माहीत नाही - असदुद्दीन ओवेसी

By Vrushal Karmarkar

भाजप सरकारवर (BJP Government) हल्लाबोल करत म्हटले की, भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. त्यांच्यासाठी टोपी आणि मिनार धोक्यात आले आहेत.

Read Full Story