महाराष्ट्र

⚡पुण्यातील तरुणाची 36 हजारांची फसवणूक

By Vrushal Karmarkar

ई-कॉमर्स साइटवर (E-commerce site) स्वस्त दरात कार विकण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय पुणे येथील रहिवासी तरुणाची 36,400 रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) शनिवारी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...

Read Full Story