महाराष्ट्र

⚡पुण्यामध्ये दुसऱ्या खोलीतून फोन आणण्यास नकार दिल्याने पुतण्यावर चाकूहल्ला

By Vrushal Karmarkar

पुतण्याने दुसऱ्या खोलीतून फोन आणण्यास नकार दिल्याने चाकूने (Knife) वार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी एका व्यक्तीला पोलिस कोठडी सुनावली. हा पुरुष आणि पुतणे पुण्यातील मार्केट यार्ड (Pune Market Yard) परिसरात एकाच घरात राहतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

...

Read Full Story