पुण्यातील कोंढवा (Kondhwa) बुद्रूख (Budrukh) परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या वादातून पत्नीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिच्या हत्येचा (Murder) प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) एका व्यक्तीला अटक (Arrested) केली आहे. शैला दहिरे असे जखमी महिलेचे नाव आहे.
...