महाराष्ट्र

⚡महाराष्ट्राने कोरोना मृतांचा आकडा लवपला नाही, राजेश टोपे यांचे वक्तव्य

By Ashwjeet Jagtap

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आल्याचे चिन्ह दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 50 ते 60 हजार होती. तर, मृतांची संख्या 900 च्या जवळपास होती.

...

Read Full Story