एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 1,013 अपघातांची नोंद झाली आहे. 555 अपघात डोळ्यावर असलेल्या झोपेमुळे नोंदवले गेले आणि 434 अपघात टायर फुटल्याने झाले. यांत्रिक बिघाड आणि अतिवेगाने प्रत्येकी 73 अपघात झाले.
...