महाराष्ट्र

⚡पुणे-अहमदनगर रोडवर ट्रकची कार आणि दुचाकीला धडक; 5 जणांचा मृत्यू

By Bhakti Aghav

प्राथमिक माहितीनुसार, कारमधील दोन आणि दोन मोटरसायकलवरील तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिकारपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.

Read Full Story