महाराष्ट्र

⚡मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; खोपोलीजवळ खासगी बस ट्रकला धडकल्याने चालक ठार, 10 जण जखमी

By टीम लेटेस्टली

जखमींपैकी दहा प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या अपघातात प्राण गमावलेल्या बस चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला.

...

Read Full Story