⚡मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत यंदा अनोखी होळी पेटणार! 50 फूट उंचीचा टोरेस घोटाळ्याच्या पुतळ्याचे करण्यात येणार दहन
By Bhakti Aghav
शर्ट-इन केलेल्या या पुतळ्याच्या तळहातावर हिरा ठेवला असून त्याच्या बाजूला नोटा पसरलेल्या आहेत. बीडीडी चाळीतील नागरिक आज या पुतळ्याचं दहन करून होळीचा उत्सव साजरा करणार आहेत.