⚡ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे येथे खासगी बसची पादचाऱ्यांना धडक; 2 ठार, 3 जखमी
By Bhakti Aghav
पादचाऱ्यांना बसने धडक देणाऱ्या चालकाचे नाव रबी दिपू देब (वय, 23) असं आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या देबचीच चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला.